By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
Aa
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Reading: 55 गावे,12 प्रभागातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण – आ. डॉ. राहूल पाटील यांची माहिती
Share
Aa
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Search
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Have an existing account? Sign In
Follow US
Online News Portal of Dainik Zadazadati > Blog > परभणी > 55 गावे,12 प्रभागातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण – आ. डॉ. राहूल पाटील यांची माहिती
परभणीमराठवाडामहाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

55 गावे,12 प्रभागातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण – आ. डॉ. राहूल पाटील यांची माहिती

Dhanaji Chavan
Last updated: 2024/10/02 at 9:00 AM
Dhanaji Chavan Published October 2, 2024
Share
SHARE


परभणी : परभणी विधानसभा मतदार संघातील 55 गावे व शहरातील 12 प्रभागात आतापर्यंत वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्वरोग निदान तपासणी व मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी व सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले आहेत. या उपक्रमात 40 हजार नागरीकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. त्यासोबत आवश्यक उपचार करण्यात येत आहेत अशी माहिती आ.डॉ.राहूल पाटील यांनी दिली आहे.


परभणी मतदारसंघांमध्ये आ. डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्वरोग निदान तपासणी शिबीर घेण्यात येत आहेत. पुर्व तपासणीत दोष आढळल्यास त्या रुग्णावर ताक्ताळ आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार करण्यात येत आहेत. आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहेत. रुग्णांच्या घरापासून ते परभणी मेडीकल कॉलेज पर्यंत प्रवासाची मोफत सोय करण्यात आली आहे. आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सर्व प्रकारच्या सुवीधा मोफत दिल्या जात आहेत. रक्तदाब, मधुमेह, अस्थिरोग, रक्ताच्या विविध तपासणी अशा आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहेत. या उपक्रमाला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

40 हजार नागरीकांना मोफत चष्मे वाटप
मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात आणि शहरात शस्त्रक्रिया पूर्व नेत्र तपासणी शिबिर घेतले जात आहेत. परभणी विधानसभा मतदार संघातील 55 गावात हे शिबिर पूर्ण झाले आहे. या शिबिरात 1 लाख नागरिकांची नेत्र तपासणी करून ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांना गरजेनुसार सर्व शस्त्रक्रिया आ.राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मोफत करण्यात येत आहेत. या शिबिरात नेत्र तपासणी करून ज्यांना वाचनासाठी त्रास होतो अशा ४० वर्षांवरील नागरिकांना वाचनासाठी अत्यंत उच्च दर्जाचे चष्मे मोफत देण्यात येत आहेत. आतापर्यंत 40 हजार नागरीकांना चष्मे वाटप करण्यात आले आहेत. या शिबिरासाठी आ.डॉ. पाटील यांचे सर्व आरोग्य समन्वयक दिवसरात्र कार्यरत आहेत. परभणी शहरातील १२ प्रभागात तपासणी करून चष्मे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रभागात येत्या १० दिवसात ही तपासणी पूर्ण करून चष्मे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील देखील ही तपासणी मोहीम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

You Might Also Like

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कमटप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्राधान्याने करावी – सदस्य डॉ.पी.पी.वावा

महाराष्ट्रात मुलींप्रमाणे मुलांनाही फीमाफीची सवलत देण्यास सरकार विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

TAGGED: Health
Dhanaji Chavan October 2, 2024 October 2, 2024
Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
Uncategorizedमहाराष्ट्रमुख्य बातमी


२०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर, विकसित बनविण्याचा संकल्प करुया – नितीन गडकरी

Dhanaji Chavan Dhanaji Chavan October 21, 2023
फार्मासिस्ट बनलेल्या परीचराने दिल्या चुकीच्या गोळ्या, बालकाची प्रकृती गंभीर
राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी – खासदार संजय जाधव
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा बिहार केला-भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर टीका
लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कमटप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics
© Dainik Zadazadati. All Rights Reserved. Developed by : M&D Infotech, Latur.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?