By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
Aa
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Reading: विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय विद्यार्थीनीचा अखेर मृत्यू
Share
Aa
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Search
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Have an existing account? Sign In
Follow US
Online News Portal of Dainik Zadazadati > Blog > क्राईम > विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय विद्यार्थीनीचा अखेर मृत्यू
क्राईममहाराष्ट्रमुख्य बातमी

विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय विद्यार्थीनीचा अखेर मृत्यू

admin
Last updated: 2023/10/21 at 3:46 AM
admin Published October 21, 2023
Share
SHARE
Highlights
  • दहा दिवसापूर्वी तिनं विषारी औषध प्राशन केलं होतं.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील सांगरुळमध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आर्या सागर खाडे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीच नाव आहे. दहा दिवसापूर्वी तिनं विषारी औषध प्राशन केलं होतं. दरम्यान, विषारी औषध प्राशन करण्यामाील कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

आर्या खाडे या शालेय विद्यार्थ्यींनीनं दहा दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी अभ्यास करताना विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली. थोड्या वेळानं तिला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आर्याचा मृत्यू झाल्याचं समजताच तिच्या मैत्रिणीना धक्काच बसला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

दुसरीकडे, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या इम्रानखान शेरखान पठाण (वय 25, रा.जूनी म्हाडा कॉलनी, आर.के.नगर) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी गेल्यावर्षी कोल्हापुरात आली होती. कामाला जात असताना रस्त्यात तिची इम्रानखान पठाण याच्याशी ओळख झाली.

इम्रानखान यानं ओळखीचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे मोबाईलवर अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती घालून जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आज इम्रानखानला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक कली.

You Might Also Like

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कमटप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्राधान्याने करावी – सदस्य डॉ.पी.पी.वावा

महाराष्ट्रात मुलींप्रमाणे मुलांनाही फीमाफीची सवलत देण्यास सरकार विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

     धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin October 21, 2023 October 21, 2023
Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
परभणीमराठवाडामहाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

55 गावे,12 प्रभागातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण – आ. डॉ. राहूल पाटील यांची माहिती

Dhanaji Chavan Dhanaji Chavan October 2, 2024
लाडकी बहीण योजनेमुळेच मध्य प्रदेश मध्ये भाजपाचे सरकार आले, म्हणून महाराष्ट्रातही ही योजना लागू केली – आमदार रत्नाकर गुट्टे
बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
परभणी महानगर पालिका निवडणूक रासपा स्वबळावर लढणार – रत्नाकर गुट्टे
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा बिहार केला-भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर टीका
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics
© Dainik Zadazadati. All Rights Reserved. Developed by : M&D Infotech, Latur.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?