By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
Aa
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Reading: फार्मासिस्ट बनलेल्या परीचराने दिल्या चुकीच्या गोळ्या, बालकाची प्रकृती गंभीर
Share
Aa
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Search
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Have an existing account? Sign In
Follow US
Online News Portal of Dainik Zadazadati > Blog > परभणी > फार्मासिस्ट बनलेल्या परीचराने दिल्या चुकीच्या गोळ्या, बालकाची प्रकृती गंभीर
परभणीमुख्य बातमी

फार्मासिस्ट बनलेल्या परीचराने दिल्या चुकीच्या गोळ्या, बालकाची प्रकृती गंभीर

admin
Last updated: 2023/10/21 at 1:23 AM
admin Published October 21, 2023
Share
SHARE
Highlights
  • तापी ऐवजी मधुमेहाच्या (शुगर) गोळ्या दिल्या

जिंतूर : तालुक्यातील आडगाव बाजार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार, दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी सर्दी व तापाने आजारी असलेल्या १० व २ वर्ष वयाच्या बालकांस वैद्यकीय अधिकारी यांनी तापीच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन वरती लिहून दिल्या. परंतु फार्मसिस्ट बनलेल्या परिचराने तापी ऐवजी मधुमेहाच्या (शुगर) गोळ्या दिल्या. यामुळे एका बालकांची प्रकृती बिघडली होती. यावेळी त्वरित उपचार केल्याने दोन्ही बालकांची प्रकृती सुधारली तर एका बालकास जिंतूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आडगाव बाजार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमेश विलास चव्हाण (वय १०) या बालकाला व्हायरल आजारामुळे आणले असता वैद्यकीय अधिकारी वैशाली जाधव यांनी बालकाला तापीच्या गोळ्या लिहून दिल्या. परंतु फार्मसिस्टचे पद रिक्त असल्याने तात्पुरते फार्मसिस्ट बनलेल्या परिचराने प्रथमेश याच्यासह दोन बालकांना तापी ऐवजी मधुमेहाच्या (शुगर) गोळ्या दिल्या. बालकाने शुगरची गोळी खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली. तेंव्हा बालकाला त्वरित जिंतूरला दाखल करण्यात आले. सध्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आडगाव बाजार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा त्वरित भरुन बालकांच्या जीवाशी खेळणा-या दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी बालकांच्या पालकांनी व ग्रामस्थांन मधून होत आहे.

कडक कार्यवाही झाली पाहिजे : चव्हाण

मुलाला मागील दोन तीन दिवसा पासून ताप सर्दी होती म्हणून दवाखान्यात नेले होते. पण तापीच्या गोळ्या ऐवजी मधुमेहाच्या (शुगर) गोळ्या दिल्यामुळे मुलाला उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्याला सतत उलट्या होत होत्या. त्यामुळे जिंतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. मात्र चुकीच्या गोळ्या देणा-यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे असे मत बालकाचे वडील विलास चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

चुकीने गोळी देण्यात आली : वैशाली जाधव
प्रिस्क्रिप्शनवर सर्दी, तापीसाठी गोळी दिली होती. परंतु औषध विभागातील सर्दी तापीच्या डब्यात चुकून शुगरच्या गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे चुकीने बदलून गोळ्या देण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वैशाली जाधव यांनी दिली आहे.

चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल : डॉ.बोराळकर

सदरील बालकास शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणी केली असता प्रकृती स्थिर आहे. यातील दोषींवर प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिंतूर तालुका आरोग्य अधीकारी डॉ दिनेश बोराळकर यांनी दिली आहे.

You Might Also Like

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कमटप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्राधान्याने करावी – सदस्य डॉ.पी.पी.वावा

महाराष्ट्रात मुलींप्रमाणे मुलांनाही फीमाफीची सवलत देण्यास सरकार विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

admin October 21, 2023 October 21, 2023
Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कमटप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Dhanaji Chavan Dhanaji Chavan October 6, 2024
55 गावे,12 प्रभागातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण – आ. डॉ. राहूल पाटील यांची माहिती
विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय विद्यार्थीनीचा अखेर मृत्यू
55 गावे,12 प्रभागातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण – आ. डॉ. राहूल पाटील यांची माहिती
महाराष्ट्रात मुलींप्रमाणे मुलांनाही फीमाफीची सवलत देण्यास सरकार विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics
© Dainik Zadazadati. All Rights Reserved. Developed by : M&D Infotech, Latur.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?